या घरगुती टिप्सच्या मदतीने नखांचा पिवळेपणा करा दूर

(Photo : Unsplash)

पोषक तत्वांचा अभाव असल्यामुळे नखे पिवळी दिसू लागतात. यापासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही घरगुती उपाय करू शकतात.

(Photo : Unsplash)

नखांचा पिवळेपणा दूर करण्यासाठी तुम्ही टूथपेस्टचा वापर करू शकता.

(Photo : Unsplash)

कोमट पाणी घेऊन त्यात पांढरे व्हिनेगर एकत्र मिक्स करा. त्यात नखे भिजवून ठेवा.

(Photo : Unsplash)

(Photo : Unsplash)

नखांचा पिवळेपणा काढण्यासाठी लिंबाचा रस नखांना चोळा.

बेकिंग सोडयामध्ये लिंबाचा रस मिक्स करून त्याची पेस्ट बनवा आणि नखांना लावा.

(Photo : Unsplash)