तेजस्वी त्वचा आणि घनदाट केसांसाठी तांदळाचे पाणी फायदेशीर

(Photo: Freepik)

Jan 27, 2023

Loksatta Live

(Photo: Freepik)

त्वचेवर उत्तम उपचार म्हणून आजकाल तांदळाच्या पाण्याला प्राधान्य दिले जाते.

(Photo: Freepik)

जपानमध्ये बऱ्याच काळापासून तांदळाचे पाणी अनेक प्रकारे वापरले जात आहे.

(Photo: Freepik)

चला जाणून घेऊया तांदळाच्या पाण्याचे काय फायदे आहेत.

(Photo: Freepik)

तांदळाच्या पाण्यात विविध जीवनसत्त्वे आणि खनिजे

(Photo: Freepik)

अ‍ॅन्टी-एजिंग गुणधर्म

(Photo: Freepik)

धूळ आणि प्रदूषणापासून संरक्षण करते

(Photo: Freepik)

सनबर्नपासून संरक्षण करते

(Photo: Freepik)

केसांची वाढ होते

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

हृदय सुदृढ ठेवण्यासाठी महत्त्वाच्या गोष्टी