(Photo: Freepik)
Sep 08, 2025
(Photo: unsplash)
चंदनातील जंतुनाशक गुणधर्म त्वचेवरील मुरमे कमी करून डाग पुसून टाकतो.
(Photo: unsplash)
उन्हामुळे होणारे रॅशेस, सनबर्न यांवर चंदनाच्या थंडावा देणाऱ्या गुणधर्मामुळे आराम मिळतो.
(Photo: unsplash)
अँटीऑक्सिडंट्समुळे सुरकुत्या आणि बारीक रेषा कमी होतात.
(Photo: unsplash)
अँटीसेप्टिक गुणधर्मामुळे लहानसहान जखमा लवकर भरतात.
(Photo: unsplash)
घामामुळे येणारा दुर्गंध दूर करण्यासाठी चंदन उपयोगी ठरते.
(Photo: unsplash)
चंदनाचा सुगंध मन शांत करून झोपेची गुणवत्ता सुधारतो.
(Photo: unsplash)
टॅनिंग व पिग्मेंटेशन कमी करून, त्वचेला समान टोन मिळवून देतो.
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
अंकिता वालावलकरचा शाही थाट