(Photo: Pexels)

श्रावणात त्वचा उजळण्यासाठी करा 'हे' घरगुती उपाय

Jul 29, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Pexels)

Shravan 2025: त्वचेवर हळद आणि दूध एकत्र करुन लावल्याने त्वचेचा रंग उजळतो

(Photo: Pexels)

मध आणि अर्धा लिंबाचा रस एकत्र करुन चेहऱ्यावर लावा आणि १० मिनिटांनी धुवा

(Photo: Pexels)

बेसन आणि दही एकत्र लावल्याने त्वचा स्वच्छ होते

(Photo: Pexels)

ताज्या कोरफडीचा गर त्वचेवरवर लावल्याने ओलावा टिकतो

(Photo: Pexels)

टोमॅटोचा रस लावल्याने त्वचेचा रंग उजळतो

(Photo: Pexels)

काकडीचा रस लावल्याने थंडावा मिळतो व त्वचा चमकदार होते

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

पावसाळ्यात केसातील कोंडा कमी करण्यासाठी टिप्स

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

पावसाळ्यात केसातील कोंडा कमी करण्यासाठी टिप्स