फेशिअल हेअर रिमूव्हलच्या सोप्या टिप्स

(Photo: Freepik)

Jan 12, 2023

Loksatta Live

(Photo: Freepik)

चिमटा म्हणजेच प्लकरचा वापर करून चेहऱ्यावरील केस काढणे अतिशय सोपे आणि सुरक्षित

(Photo: Freepik)

थ्रेडिंग हा चेहऱ्यावरील केस काढण्यासाठी सर्वाधिक वापरला जाणारा प्रकार

(Photo: Freepik)

चेहऱ्यावरील केस काढण्यासाठी वॅक्सचाही वापर होतो

(Photo: Flickr)

एप्लिएटर : त्वचेवरील केस मूळापासून काढण्यासाठी वापरले जाणारे विद्युत उपकरण

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

कडीपत्त्यामुळे दूर होतात शरीरातील ‘या’ समस्या