D-Tan Remedies: चेहऱ्यावर लावा दही व गुलाब पाणी चेहरा डी टॅन करण्यासाठी तुम्ही दही व गुलाब पाणी वापरू शकता यासाठी दह्यात दोन ते चार चमचे गुलाब पाणी मिसळा हा फेस पॅक चेहऱ्यावर लावा सुमारे २० मिनिटांनी चेहरा पाण्याने धुवा त्यामुळे तुमची त्वचा चमकदार दिसेल आठवड्यातून दोन ते तीन वेळा याचा वापर करा पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा Skin Care: तेलकट त्वचेवर लावा टोमॅटो Skin Care: तेलकट त्वचेवर लावा टोमॅटो