(Photos: Pexels)

Skin Care: कॉफी फेस पॅक लावल्याने होतात 'हे' फायदे

Oct 01, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

(Photos: Pexels)

कॉफीमध्ये भरपूरअँटी-ऑक्सिडंट्स असतात

(Photos: Pexels)

कॉफीचा फेस पॅक लावल्याने त्वचेवर त्वरित चमक येते

(Photos: Pexels)

हा फेस पॅक त्वचेवरील मृत पेशी काढून टाकण्यास मदत करतो

(Photos: Pexels)

कॉफी फेस पॅकने त्वचा मऊ आणि स्वच्छ होते

(Photos: Pexels)

चेहऱ्यावरील डाग आणि टॅनिंग कमी होण्यास मदत होते

(Photos: Pexels)

कॉफी फेस पॅक सुरकुत्या कमी करण्यास मदत करतो

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

चेहऱ्याला सनस्क्रीन कधी लावावं? रात्री लावल्याने काय होईल जाणून घ्या..