(Photo: Pexels)

Skin Care: त्वचेला तांदळाचे पीठ लावण्याचे फायदे

Sep 13, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Pexels)

तांदळाचे पीठ त्वचेवरील मृत पेशी काढून टाकते आणि त्वचेला तजेलदार बनवते

(Photo: Pexels)

तांदळाच्या पीठामधील गुणधर्मामुळे चेहऱ्यावरील डाग कमी करताता

(Photo: Pexels)

तांदळाच्या पिठात असलेले नैसर्गिक घटक त्वचेची चमक वाढवतात

(Photo: Pexels)

नियमित तांदळाचे पीठ लावल्याने उन्हामुळे झालेले टॅनिंग कमी होते

(Photo: Pexels)

सुरकुत्या कमी करण्यासाठी त्वचेला तांदळाचे पीठ लावा

(Photo: Pexels)

येथे देण्यात आलेली माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Hair Care: घनदाट व चमकदार केसांसाठी खा ‘हे’ पदार्थ