Skin Care: त्वचेच्या समस्यांवर लेमन टी पिणे फायदेशीर?

(Photo: Pexels)

Mar 27, 2025

Loksatta Live

(Photo: Pexels)

आपली त्वचा छान नितळ असावी असे आपल्यातील बहुतांश जणांना वाटते

(Photo: Pexels)

लिंबामध्ये 'व्हिटॅमिन सी'चे प्रमाण भरपूर असते

(Photo: Pexels)

जे त्वचेसाठी अतिशय उपयुक्त असते

(Photo: Pexels)

तसेच लिंबामध्ये अॅस्ट्रींजंटचे घटक असतात

(Photo: Pexels)

त्यामुळे चेहऱ्यावरील पुरळ कमी होण्यास मदत होते

(Photo: Pexels)

लेमन टीमुळे त्वचेच्या समस्या कमी होण्यास मदत होते

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

केसांच्या नैसर्गिक वाढीसाठी रोज खा ‘हे’ ड्रायफ्रूट्स