ब्लॅकहेड्स काढण्याच्या सोप्या टिप्स

(Photo : Unsplash)

Sep 15, 2023

Loksatta Live

(Photo : Unsplash)

त्वचेवरील ब्लॅकहेड्सच्या समस्येमुळे अनेकजण त्रस्त आहेत.

(Photo : Unsplash)

मात्र, काही सोप्या टिप्सच्या मदतीने या समस्येपासून आराम मिळू शकतो.

(Photo : Unsplash)

त्वचा दररोज एक्सफोलिएट केल्याने त्वचेवरील मृत त्वचा निघून जाते.

(Photo : Unsplash)

दिवसातून दोनदा चेहरा धुवावा.

(Photo : Unsplash)

रेटीनॉल क्रीमचा वापर करावा.

(Photo : Unsplash)

एएचए युक्त सीरमचा वापर करावा.

(Photo : Unsplash)

चारकोल मास्कचा वापर करावा.

(Photo : Unsplash)

अधिक महितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्यावा.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

ओठांजवळील काळेपणा कसा दूर करावा?