रात्री झोपण्यापूर्वी नाईट क्रीम लावणे का आहे गरजेचे?

(Photo : Pexels)

Feb 08, 2023

Loksatta Live

(Photo : Pexels)

त्वचा हा आपल्या शरीराचा सर्वात संवेदनशील अवयव

(Photo : Pexels)

उशीर होण्यापेक्षा वेळीच त्वचेची योग्य काळजी घेणे गरजेचे

(Photo : Pexels)

त्वचेतील आर्द्रता टिकून राहण्यासाठी त्वचेवर क्रिम लावणे उपयुक्त

(Photo : Pexels)

त्वचेला आवश्यक असणारी पोषक तत्वे मिळतात

(Photo : Pexels)

रक्ताभिसरण क्रिया सुरळीत होण्यास मदत होते

(Photo : Pexels)

त्वचेला खाज येणे किंवा इतर त्रास कमी होण्यास मदत होते

(Photo : Pexels)

झोपताना क्रिम लावणे हा वय लपविण्यासाठी उत्तम उपाय ठरु शकतो

(Photo : Pexels)

चेहऱ्यावरील सुरकुत्या येण्याचा वेग कमी होतो

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

केसांच्या वाढीसाठी असा करा बटाट्याचा वापर