(Photo : Unsplash)
Sep 08, 2023
हायपरपिग्मेंटेशन, सूर्यप्रकाश, धूम्रपान, हार्मोनल बदल आणि व्हिटॅमिनची कमतरता यामुळे ओठांजवळ काळेपणा येतो.
(Photo : Unsplash)
(Photo : Unsplash)
एक्सफोलिएट करण्यासाठी तुम्ही लिप स्क्रब वापरू शकता किंवा मऊ टूथब्रशने तुमचे ओठ हळूवारपणे ब्रश करू शकता.
(Photo : Unsplash)
कोरडे ओठदेखील गडद दिसू शकतात, म्हणून त्यांना मॉइश्चराइझ ठेवणे महत्वाचे आहे.
(Photo : Unsplash)
बटाट्याचा रस हा आणखी एक नैसर्गिक उपाय आहे जो त्वचेचा काळेपणा कमी करण्यास मदत करतो.
(Photo : Unsplash)
(Photo : Unsplash)
लिंबाचा रस एक नैसर्गिक ब्लीचिंग एजंट आहे. हा रस ओठांच्या सभोवतालचा काळा भांग कमी करण्यास मदत करू शकतो.
(Photo : Unsplash)
(Photo : Unsplash)
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
आता साबण विसरा; चेहरा धुण्यासाठी वापरा ‘या’ गोष्टी