तांदळाचे पाणी ठरेल त्वचेच्या समस्येवर रामबाण उपाय

(Photo : Unsplash)

May 31, 2023

Loksatta Live

(Photo : Unsplash)

त्वचेच्या अनेक समस्यांवर तांदळाचे पाणी गुणकारी ठरू शकते

(Photo : Unsplash)

यामुळे मुरमे आणि चेहऱ्यावरील काळे डाग कमी होऊ शकतात

(Photo : Unsplash)

तांदळाचे पाणी क्लीनजर आणि टोनरप्रमाणे कार्य करते

(Photo : Unsplash)

लाल चट्टे, सूज, कोरडी त्वचा अशा समस्या दूर होऊ शकतात

(Photo : Unsplash)

वृद्धत्वाच्या खुणा कमी होतात

(Photo : Unsplash)

त्वचेचे तेज वाढते

(Photo : Unsplash)

तेलकट त्वचेची समस्या दूर होऊ शकते

(Photo : Unsplash)

सन बर्न कमी करण्यात फायदेशीर

(Photo : Unsplash)

जळजळ, खाज कमी होते

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

‘या’ सवयींमुळे वाढते केसगळती