कॉफीचे अतिसेवन देईल 'या' समस्यांना आमंत्रण अनेकजणांना कॉफी पिणे फार आवडते. मात्र याचे अतिसेवन अपायकारक ठरू शकते. दुधाची कॉफी प्यायल्याने मुरमे वाढू शकतात. नाक आणि हनुवटीवर कोरडे चट्टे उठू शकतात. डिहायड्रेशनमुळे त्वचेवर लाल चट्टे किंवा सूज वाढू शकते. झोपेवर परिणाम झाल्याने चेहरा थकलेली वाटतो. त्वचा तेलकट होते. पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा चेहरा धुताना तुम्ही ‘हे’ नियम पाळता का? चेहरा धुताना तुम्ही ‘हे’ नियम पाळता का?