कॉफीचे अतिसेवन देईल 'या' समस्यांना आमंत्रण

(Photo : Unsplash)

May 27, 2023

Loksatta Live

(Photo : Unsplash)

अनेकजणांना कॉफी पिणे फार आवडते. मात्र याचे अतिसेवन अपायकारक ठरू शकते.

(Photo : Unsplash)

दुधाची कॉफी प्यायल्याने मुरमे वाढू शकतात.

(Photo : Unsplash)

नाक आणि हनुवटीवर कोरडे चट्टे उठू शकतात.

(Photo : Unsplash)

डिहायड्रेशनमुळे त्वचेवर लाल चट्टे किंवा सूज वाढू शकते.

(Photo : Unsplash)

झोपेवर परिणाम झाल्याने चेहरा थकलेली वाटतो.

(Photo : Unsplash)

त्वचा तेलकट होते.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

चेहरा धुताना तुम्ही ‘हे’ नियम पाळता का?