ओठांना एरंडेल तेल लावण्याचे जबरदस्त फायदे

(Photo : Unsplash)

Jun 08, 2023

Loksatta Live

(Photo : Unsplash)

केस आणि त्वचेच्या आरोग्यासाठी एरंडेल तेल फायदेशीर

(Photo : Unsplash)

या तेलाच्या वापराने ओठांच्या समस्याही कमी होऊ शकतात

(Photo : Unsplash)

रोज रात्री झोपण्यापूर्वी ओठांना एरंडेल तेल लावावे

(Photo : Unsplash)

ओठांच्या जवळील पिगमेंटेशन कमी होऊ शकते

(Photo : Unsplash)

ओठांवरील मृतपेशी स्वच्छ करण्यात मदत करते

(Photo : Unsplash)

ओठांचा कोरडेपणा कमी होतो

(Photo : Unsplash)

ओठांना नैसर्गिकरित्या मॉइश्चरायझ करते

(Photo : Unsplash)

ओठ फटण्याची समस्या कमी होते

(Photo : Unsplash)

ओठांचा काळेपणा दूर करून ओठ गुलाबी करण्यास मदत होते

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

तुमच्या चेहऱ्यासाठी कोणतं फेसवॉश फायदेशीर?