सौंदर्यासाठी त्वचेवर ग्लिसरीन लावण्याचे फायदे

(Photo : Unsplash)

Jan 20, 2024

Loksatta Live

(Photo : Unsplash)

त्वचेवर ग्लिसरीन अगदी औषधांसारखं काम करतं.

(Photo : Unsplash)

कोणत्याही प्रकारची त्वचेसंबंधीची तक्रार असो ग्लिसरीन या समस्यांवर रामबाण उपाय ठरू शकते.

(Photo : Unsplash)

ग्लिसरीनमधील अनेक उत्तम गुणांमुळे याचा वापर साधारण प्रत्येक ब्युटी प्रोडक्टमध्ये केला जातो.

(Photo : Unsplash)

ग्लिसरीन हे प्रत्येक प्रकारच्या त्वचेसाठी अनुकूल आहे. खासकरून ज्यांची त्वचा कोरडी आहे त्यांच्यासाठी.

(Photo : Unsplash)

गुलाबपाणी आणि ग्लिसरीन एकत्र करून लावल्यास कोरडेपणा, डेड स्कीन, एजिंग, पिंपल्स आणि इतर समस्या दूर होतात.

(Photo : Unsplash)

ग्लिसरीनपासून बनवलेलं क्लींजर मेकअप, त्वचेवरील घाण, प्रदूषण आणि इतर अशुद्धी दूर करण्यासाठी उपयुक्त

(Photo : Unsplash)

त्वचेवरील छिद्र बंद करण्यातही मदत करते

(Photo : Unsplash)

त्वचेला नैसर्गिक ग्लो प्रदान करते

(Photo : Unsplash)

त्वचेच्या खोलवर जाऊन त्वचा हायड्रेट करते

(Photo : Unsplash)

अधिक महितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्यावा.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

घनदाट केस मिळवायचे आहेत? मग केस धुण्यापूर्वी लावा ‘ही’ गोष्ट