नैसर्गिक पद्धतीने कमी करा चेहऱ्यावरील ओपेन पोरस्

(Photo : Unsplash)

Jul 27, 2023

Loksatta Live

तेलकट त्वचा असणारे लोक चेहऱ्यावरील छिद्रांच्या समस्येने त्रस्त असतात.

(Photo : Unsplash)

काही नैसर्गिक टिप्सच्या मदतीने चेहऱ्यावरील छिद्र कमी होऊ शकतात.

(Photo : Unsplash)

पाण्यात बेकिंग सोडा मिसळून चेहऱ्यावर लावा आणि २-३ मिनिटांनी चेहरा धुवा.

(Photo : Unsplash)

यामुळे चेहरा खोलवर स्वच्छ होतो आणि मुरमांची समस्या कमी होते. 

(Photo : Unsplash)

टोमॅटोच्या रसात मध मिसळून ही मिश्रण १५ मिनिटे चेहऱ्यावर लावा.

(Photo : Unsplash)

तेलकट त्वचेसाठी हा एक नैसर्गिक उपचार आहे.

(Photo : Unsplash)

पाण्यात अ‍ॅप्पल सायडर व्हीनेगर मिसळून चेहऱ्याला लावावे.

(Photo : Unsplash)

यामुळे चेहऱ्यावरील छिद्र बंद होतात आणि अतिरिक्त तेलाचे उत्पादन थांबते.

(Photo : Unsplash)

लिंबाचा रस गुलाबजल मध्ये मिसळून चेहऱ्यावर लावावे आणि १० मिनिटांनी चेहरा धुवावा.

(Photo : Unsplash)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

बेंबीला तूप लावण्याचे जबरदस्त फायदे