दैनंदिन आहारातील 'हे' पदार्थ त्वचेसाठी ठरू शकतात घातक

(Photo : Unsplash)

Mar 25, 2023

Loksatta Live

(Photo : Unsplash)

आपण जे पदार्थ खातो त्यांचा आपल्या आरोग्यावर मोठा प्रभाव पडतो.

(Photo : Unsplash)

मात्र, आपल्या आहारातील काही पदार्थ आपल्या आरोग्यासाठी चांगले नसतात.

(Photo : Unsplash)

या पदार्थांचा आपल्या त्वचेवरही वाईट परिणाम होतो.

(Photo : Unsplash)

फास्ट फूडमुळे त्वचेचे नुकसान होते. यामुळे पिंपल्सची समस्या उद्भवू शकते.

(Photo : Unsplash)

तेलकट पदार्थांचे सेवन केल्याने कोलेस्ट्रॉल वाढते, त्याचबरोबर त्वचेलाही हानी पोहोचते.

(Photo : Unsplash)

जास्त मसालेदार अन्नामुळे त्वचेच्या समस्या उद्भवू शकतात.

(Photo : Unsplash)

कोल्ड ड्रिंक्स किंवा अल्कोहोल घेतल्याने त्वचा डिहायड्रेड होते.

(Photo : Unsplash)

चॉकलेटमधील साखर त्वचेवरील सुरकुत्या वाढवण्यास कारणीभूत ठरतात.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

लाकडाचा कंगवा वापरायचे ‘हे’ फायदे माहीत आहेत का?