'या' सवयींमुळे वाढते केसगळती

(Photo : Unsplash)

May 29, 2023

Loksatta Live

(Photo : Unsplash)

केस गळण्याला आपल्या चुकीच्या सवयीही कारणीभूत ठरू शकतात

(Photo : Unsplash)

ओले केस विंचरणे

(Photo : Unsplash)

केस गच्च बांधणे

(Photo : Unsplash)

केसांवर सातत्याने वेगवेगळ्या उपकरणांचा वापर करणे

(Photo : Unsplash)

चुकीच्या पद्धतीने केस विंचरणे

(Photo : Unsplash)

केस धुण्यासाठी गरम पाण्याचा वापर

(Photo : Unsplash)

चुकीचे शॅम्पू वापरणे

(Photo : Unsplash)

फास्टफूडसारखा अयोग्य आहार

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

कॉफीचे अतिसेवन देईल ‘या’ समस्यांना आमंत्रण