(Photo: Freepik)

पालकाची भाजी खाल्ल्याने केस गळती कमी होते का?

May 11, 2025

शृंखला नाईक

(Photo: Freepik)

केस गळतीसाठी अत्यंत औषधी भाजी म्हणजे पालक

(Photo: Freepik)

यामध्ये असणारी विविध जीवनसत्वं आणि मिनरल्समुळे केसांची गळती थांबू शकते

(Photo: Freepik)

केसांची मुळंदेखील मजबूत होऊ शकतात

(Photo: Freepik)

पालकामुळे शरीरातील लोहाचे प्रमाण देखील सुधारु शकते

(Photo: Freepik)

लोह तुमच्या शरीराला आणि मेंदूला ऑक्सिजनचे प्रमाण योग्य प्रमाणात मिळावे यासाठी आवश्यक ठरते

(Photo: Freepik)

शरीरात लोहाची कमतरता नसणे चांगल्या केसांसाठी अत्यंत आवश्यक आहे

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Broccoli Benefits: त्वचा उजळण्यासाठी खा ब्रोकोली