(Photo: Pexels)
May 19, 2026
(Photo: Pexels)
बटाट्यामध्ये व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी, आणि झिंक असते
(Photo: Pexels)
ज्यामुळे केसांची मुळे मजबूत होतात आणि केस वेगाने वाढतात
(Photo: Pexels)
हा रस टाळूचे पोषण करतो, ज्यामुळे केस गळती कमी होते
(Photo: Pexels)
बटाट्याचा रस डोक्याची त्वचा स्वच्छ ठेवतो आणि कोंड्याची समस्या कमी करतो
(Photo: Pexels)
याच्या नियमित वापराने निर्जीव आणि कोरडे केस मऊ आणि चमकदार बनतात
(Photo: Pexels)
चांगल्या रिझल्टसाठी तुम्ही हा उपाय आठवड्यातून १ ते २ वेळा करू शकता
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
उन्हाळ्यात केस निरोगी ठेवण्यासाठी कोणते तेल वापरावे?