Hair Fall Remedies: केसांना लावा अंडी-मेथीचा मास्क तुमचे केस जर खूप गळत असतील तर हा हेअर मास्क तुम्हाला फायदेशीर ठरू शकतो मेथी दाणे रात्रभर पाण्यात भिजवा सकाळी एका अंड्यामध्ये दोन चमचे मेथी पावडर (पेस्ट) घालून त्याची पेस्ट करा ती पेस्ट केसांना लावून ठेवा या पेस्टमध्ये थोडंसं ऑलिव्ह ऑईलही घालू शकता यामुळे केस गळणे थांबते आणि केस छान चमकदार होतात पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा चॉकलेट आणि दह्याचा फेस पॅक लावण्याचे फायदे चॉकलेट आणि दह्याचा फेस पॅक लावण्याचे फायदे