Summer 2023: अशी घ्या स्वत:ची काळजी Mar 22, 2023 Loksatta Live उन्हात बाहेर जाताना सनस्क्रीन लोशन लावा छत्री किंवा स्कार्फने चेहरा नीट झाकून घ्या नारळाच्या तेलाने मसाज त्वचेला करा केस बांधून घराबाहेर पडा घरगुती फेसपॅक वापरून त्वचेची काळजी घ्या फेसपॅक लावण्यापूर्वी चेहरा स्वच्छ करा पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा नेलपॉलिश काढण्यासाठी घरगुती उपाय नेलपॉलिश काढण्यासाठी घरगुती उपाय