Summer Heat: टॅनिंग कमी करण्यासाठी लावा 'हा' फेसपॅक

(Photo : Unsplash)

May 21, 2024

Loksatta Live

(Photo : Unsplash)

एक चमचा वितळलेल्या चॉकलेटमध्ये एक चमचा दही घाला

(Photo : Unsplash)

एक चमचा बेसन घालून त्याची पेस्ट करा

(Photo : Unsplash)

ही पेस्ट चेहऱ्यावर आणि मानेवर मास्कसारखी लावा

(Photo : Unsplash)

१५-२० मिनिटांनंतर चेहरा साध्या पाण्याने स्वच्छ धुऊन टाका

(Photo : Unsplash)

चेहऱ्यावरची डेड स्कीन कमी होते

(Photo : Unsplash)

टॅनिंग कमी करण्यासाठी या मास्कचा चांगला उपयोग होतो

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Summer Care: उन्हाळ्यात त्वेचेला पपई लावण्याचे फायदे