Summer: टॅनिंग कमी करण्यासाठी लावा लिंबाचा रस

(Photo : Unsplash)

Jun 08, 2024

Loksatta Live

(Photo : Unsplash)

लिंबाचा रस हा नैसर्गिकरीत्या ब्लीच करतो

(Photo : Unsplash)

त्यामुळे टॅन लगेचच कमी होण्यास मदत होते

(Photo : Unsplash)

लिंबाच्या रसामध्ये मध मिसळा

(Photo : Unsplash)

मधामुळे चेहरा उजळतो आणि त्वचेचा पोतही सुधारतो

(Photo : Unsplash)

हा पॅक साधारणपणे ३० मनिटं चेहऱ्यावर राहू द्या

(Photo : Unsplash)

तुम्ही लिंबाच्या रसात साखर घालून हलक्या हाताने स्क्रब करू शकता

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Hair Care: केस मजबूत होण्यासाठी करा ‘हे’ उपाय