(Photo: Pexels)
Apr 25, 2026
(Photo: Pexels)
मेकअप करण्यापूर्वी त्वचेवर सनस्क्रीन नक्की लावा
(Photo: Pexels)
मेकअप जास्त वेळ टिकण्यासाठी मॅट फिनिश प्रायमर वापरा
(Photo: Pexels)
जाड फाउंडेशनऐवजी BB क्रीम किंवा CC क्रीम वापरा
(Photo: Pexels)
मेकअप सेट करण्यासाठी कॉम्पॅक्ट पावडरचा वापर करा
(Photo: Pexels)
काजळ, लायनर आणि मस्करा नेहमी वॉटरप्रूफ असावा
(Photo: Pexels)
उन्हाळ्यात ओठांना डार्क रंगांऐवजी पिंक, पीच किंवा न्यूड शेड्स निवडा
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
Skin Care Routine: चेहऱ्याला तूप लावण्याचे फायदे