(Photo: Pexels)
Mar 28, 2026
(Photo: Pexels)
घराबाहेर पडण्यापूर्वी २० मिनिटे आधी SPF 30+ सनस्क्रीन नक्की लावा
(Photo: Pexels)
बाहेर जाताना सुती आणि पूर्ण बाह्यांचे कपडे निवडा
(Photo: Pexels)
ऊन टाळण्यासाठी छत्री, टोपी आणि सनग्लासेसचा वापर करा
(Photo: Pexels)
सकाळी १० ते दुपारी ४ दरम्यान शक्यतो उन्हात जाणे टाळा
(Photo: Pexels)
त्वचा हायड्रेटेड ठेवण्यासाठी दिवसातून ८-१० ग्लास पाणी प्या
(Photo: Pexels)
आहारात कलिंगड, काकडी आणि लिंबूवर्गीय फळांचा समावेश करा
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
केस पातळ होतायत? मग या ५ पदार्थांनी मिळेल ‘नॅचरल वॉल्यूम’