टॅनिंगपासून सुटका मिळवण्यासाठी सोपे घरगुती उपाय लिंबाच्या रसात थोडे मध मिसळून चेहऱ्यावर लावा आणि १५ मिनिटांनी धुवून टाका २ चमचे बेसन, चिमूटभर हळद आणि कच्चे दूध एकत्र करून पेस्ट बनवा, सुकल्यावर चेहरा थंड पाण्याने धुवा रात्री झोपण्यापूर्वी कोरफडीचे ताजे जेल टॅन झालेल्या त्वचेवर लावा कोरफडीच्या वापरामुळे त्वचा मऊ होते आणि टॅनिंग वेगाने कमी होते टोमॅटोचा रस त्वचेवर लावा आणि १० ते १५ मिनिटांनी चेहरा धुवून घ्या बटाट्याचा रस आणि दही एकत्र करून लावल्यानेही सन टॅनिंग दूर होण्यास मदत होते पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा केसांच्या वाढीसाठी बटाट्याचा रस फायदेशीर? केसांच्या वाढीसाठी बटाट्याचा रस फायदेशीर?