(Photo: Freepik)

उन्हाळ्यात केसांची काळजी कशी घ्याल? 

Mar 26, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Freepik)

उन्हाळ्यात तुमच्या केसांकडे विशेष लक्ष देण्याची गरज असते.

(Photo: Freepik)

सूर्याच्या प्रखर किरणांमुळे केसांच्या नैसर्गिक संरक्षक थराचे नुकसान होऊ शकते

(Photo: Freepik)

केसांना सनस्क्रीनयुक्त कंडिशनर लावा, जेणेकरून उन्हापासून संरक्षण होईल.

(Photo: Freepik)

घामामुळे केस खराब होऊ नयेत म्हणून सौम्य शॅम्पूने ते नियमित धुवा.

(Photo: Freepik)

उन्हात बाहेर जाताना केस स्कार्फने झाकून ठेवा, ज्यामुळे ते कोरडे पडणार नाहीत.

(Photo: Freepik)

दिवसभरात भरपूर पाणी, शहाळे आणि ताक पिऊन शरीर हायड्रेटेड ठेवा.

(Photo: Freepik)

जंक फूड टाळा आणि आहारात ताजी फळे व पालेभाज्यांचा समावेश करा.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Video: भाग्यश्री लिमयेच्या बॅकलेस गाऊनवर आईची भन्नाट रिअ‍ॅक्शन, व्हिडीओ व्हायरल!