(Photo: Freepik)
Mar 22, 2026
(Photo: Freepik)
उन्हाळ्यात त्वचेचा ओलावा टिकवून ठेवण्यासाठी जास्तीत जास्त पाणी पिणे आवश्यक आहे.
(Photo: Freepik)
उन्हाळ्यात घराबाहेर पडताना सहसा छत्री, हातमोजे आणि स्कार्फ वापरणे आवश्यक आहे
(Photo: Freepik)
घरातून बाहेर पडण्यापूर्वी चेहऱ्यावर चांगल्या दर्जाचे सनस्क्रीन क्रीम लावा.
(Photo: Freepik)
आहारात काकडी, टरबूज आणि संत्री यांसारख्या पाणीदार फळांचा समावेश करा.
(Photo: Freepik)
गरमीवर उपाय म्हणून दिवसातून किमान दोन वेळा चेहरा थंड पाण्याने स्वच्छ धुवावा.
(Photo: Freepik)
त्वचा ताजीतवानी ठेवण्यासाठी स्प्रे बाटलीत गुलाब पाणी भरून ते चेहऱ्यावर शिंपडा.
(Photo: Freepik)
(टीप : येथे देण्यात आलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक महितीकरिता तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
Video: ‘देवमाणूस’फेम नेहा खानचा ईद स्पेशल लूक; पाहा तिचा खास व्हिडीओ