लग्नापूर्वी नववधूने 'या' गोष्टींपासून राखावे अंतर

(Photo : Unsplash)

Dec 02, 2023

Loksatta Live

लग्नापूर्वी होण्याऱ्या नवरीने काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी.

(Photo : Unsplash)

असे न केल्यास नववधूला त्वचेच्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

(Photo : Unsplash)

लग्नाच्या एक आठवडा आधीपर्यंतच फेशियल करावे. लग्नाच्या अगदी जवळ चेहऱ्यावर काहीही करू नये.

(Photo : Unsplash)

लग्नाचे कार्यक्रम सुरू झाल्यावर चेहऱ्यावर ब्लीच करू नये, अन्यथा त्याचा त्वचेवर वाईट परिणाम होऊ शकतो.

(Photo : Unsplash)

लग्नाच्या दोन ते तीं दिवसांपूर्वी वॅक्सिंग करू नये, यामुळे त्वचा खराब होऊ शकते.

(Photo : Unsplash)

केसांना कलर करायचा असल्यास लग्नाच्या एक आठवडा आधीच करावा.

(Photo : Unsplash)

लग्न जवळ आल्यास घरगुती उपायांचा वापर टाळावा.

(Photo : Unsplash)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

भोपळ्याच्या बिया कमी करणार केसगळती?