(Photo: AI)

लांबसडक केसांसाठीची ‘ही’ १० गुपितं

May 10, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Pexels)

टाळूला नियमित तेल किंवा सीरम लावून ओलावा टिकवून ठेवा.

(Photo: Pexels)

केसांवर गरम साधनांचा वापर टाळा आणि केस नैसर्गिक हवेवर सुकवा.

(Photo: Pexels)

केसांच्या मजबुतीसाठी प्रथिनांनी युक्त संतुलित आहार घ्या.

(Photo: Pexels)

शरीरातील पाण्याची पातळी वाढवा, जेणेकरून केस कोरडे पडणार नाहीत.

(Photo: Pexels)

ओले केस नाजूक असल्याने ते विंचरताना किंवा पुसताना काळजी घ्या.

(Photo: Pexels)

दररोज सात-आठ तास पुरेशी झोप घ्या. कारण- झोपेचा परिणाम केसांवर होतो.

(Photo: Pexels)

रक्ताभिसरण सुधारण्यासाठी टाळूला हलक्या हाताने मसाज करा.

(Photo: Pexels)

केस वारंवार धुणे टाळा आणि आठवड्यातून फक्त दोन-तीन वेळाच केस धुवा.

(Photo: Pexels)

तणावामुळे केस गळतात. त्यामुळे योगासने करून तणावमुक्त राहा.

(Photo: Pexels)

केस जास्त घट्ट बांधू नका; अन्यथा ओढ लागून केस पातळ होऊ शकतात.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

सोडा पिण्याचे ‘हे’ फायदे वाचून तुम्हीही व्हाल थक्क