(Photo: Freepik)
Apr 28, 2026
(Photo: Freepik)
दह्यातील घटक त्वचेचा खरखरीतपणा घालवतात, तर मध त्वचेतील ओलावा टिकवून धरते.
(Photo: Freepik)
दह्यातील घटक त्वचेचा खरखरीतपणा घालवतात, तर मध त्वचेतील ओलावा टिकवून धरते.
(Photo: AI)
कलिंगडातील पाण्याचे प्रमाण त्वचेला टवटवीत करते आणि गुलाबजल त्वचेचा तजेला वाढवते.
(Photo: AI)
केळ्यातील पोषणामुळे त्वचा मऊ होते आणि दूध कोरड्या त्वचेला पुरेसे वंगण पुरवते.
(Photo: Freepik)
पपई त्वचेवरील डाग कमी करून रंग उजळवते, तर मध त्वचेचा कोरडेपणा पूर्णपणे घालवते.
(Photo: Freepik)
ओट्स त्वचेची खाज आणि आग थांबवतात, तर दही त्वचेला नैसर्गिक ओलावा प्रदान करते.
(Photo: AI)
मुलतानी माती त्वचेतील जास्तीचे तेल शोषते आणि कोरफड त्वचा कोरडी पडू न देता तिचे रक्षण करते.
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
केसांची वाढ होईल झपाट्याने; आहारात करा ‘या’ ५ घरगुती प्रोटीन पावडरचा समावेश!