(Photo: Freepik)

त्वचेचे नैसर्गिक सौंदर्य वाढवतात ‘हे’ ८ पौष्टिक पदार्थ

Aug 12, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Sakshee/Instagram)

बदाम 

व्हिटॅमिन ईने समृद्ध बदाम त्वचेचे नुकसान कमी करून, तिचे नैसर्गिक सौंदर्य वाढवतात.

(Photo: Sakshee/Instagram)

पपई 

अँटीऑक्सिडंट्स आणि पपेन एन्झाइम असल्यामुळे त्वचेतील डेड सेल्स काढून ग्लो देण्यास मदत.

(Photo: Sakshee/Instagram)

 टोमॅटो 

लायकोपीनयुक्त टोमॅटो सूर्यकिरणांपासून त्वचेचे रक्षण करतात.

(Photo: Sakshee/Instagram)

 गाजर

बीटा-कॅरोटीनमुळे त्वचेला आतून पोषण आणि तेज.

(Photo: Sakshee/Instagram)

पालक 

लोह, फोलेट व व्हिटॅमिन सी असल्यामुळे त्वचेचा तजेला टिकवून ठेवतात.

(Photo: Sakshee/Instagram)

अक्रोड

ओमेगा-३ फॅटी अॅसिड्स अक्रोडमध्ये असल्यामुळे त्वचेतील आर्द्रता राखून, तिला मऊ व लवचिक ठेवतात.

(Photo: Sakshee/Instagram)

 रताळे 

रताळे व्हिटॅमिन एयुक्त असल्यामुळे त्वचेचे पुनरुत्पादन करून, नैसर्गिक ग्लो मिळवून देते.

(Photo: Sakshee/Instagram)

 ग्रीन टी 

ग्रीन टीमध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात, ते त्वचेला प्रदूषण व फ्री-रॅडिकल्सपासून संरक्षण देतात.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

डाएटमध्ये नक्की समाविष्ट करावेत ‘हे’ सात आरोग्यदायी मायक्रोग्रीन्स