(Photo: Freepik)
Apr 14, 2025
(Photo: Freepik)
तिळाचे तेल केसांना लावल्याने केसांची वाढ होते
(Photo: Freepik)
तेलातील पोषक घटकांमुळे केस गळती कमी होण्यास मदत होते
(Photo: Freepik)
तिळाच्या तेलामुळे केसांमधील कोरडेपणा कमी होतो
(Photo: Freepik)
तेलाच्या नियमित वापरामुळे केसांना नैसर्गिक चमक प्राप्त होते
(Photo: Freepik)
थोडेसे तिळाचे तेल गरम करून केसांना लावा आणि हलक्या हाताने मालिश करा
(Photo: Freepik)
तिळाचे तेल नारळ किंवा बदाम तेलाबरोबर मिसळून लावू शकता
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
रात्री झोपण्यापूर्वी त्वचेला लावा कोरफडीचा रस