(Photo: Pexels)

अनवाणी चालण्याचे 'हे' फायदे माहिती आहेत का?

Nov 28, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Pexels)

पायाचे आणि शरीराचे स्नायू मजबूत होतात

(Photo: Pexels)

मन शांत राहते आणि ताण कमी होण्यास मदत होते

(Photo: Pexels)

पायांमधील रक्तप्रवाह चांगला होतो

(Photo: Pexels)

चांगली आणि शांत झोप लागण्यास मदत होते

(Photo: Pexels)

शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते

(Photo: Pexels)

तुम्ही रोज १० ते १५ मिनिटे माती, वाळू किंवा हिरव्या गवतावर अनवाणी चालण्याचा सराव करू शकता

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Winter Health: हिवाळ्यात किती पाणी प्यावे?