(Photo: Freepik)
Jun 03, 2025
(Photo: Freepik)
दिवसभर व्यायाम न केल्याने तुम्ही म्हाताऱ्या दिसू शकता
(Photo: Freepik)
दीर्घकाळ ताणात राहिल्यामुळे त्वचेवर परिणाम होतो
(Photo: Freepik)
उन्हात फार वेळ राहिल्यास त्वचा कोरडी आणि सुरकुतलेली होते
(Photo: Freepik)
पोषणमूल्य नसलेले अन्न खाल्ल्यास त्वचेवर परिणाम होतो
(Photo: Freepik)
धूम्रपान व मद्यपान या सवयी त्वचेला लवकर वृद्ध करतात
(Photo: Freepik)
रात्री नीट झोप न झाल्यास त्वचेचा नूर कमी होतो येथे देण्यात आलेली माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. कृपया आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
ब्लॅकहेड्स कमी करण्यासाठी करा ‘या’ गोष्टी