'हे' घरगुती उपाय ड्राय-स्कीनसाठी आहेत  उत्तम पर्याय

Mar 04, 2024

Loksatta Live

Red Section Separator

बद्दलत्या वातावरणाचे किंवा प्रदूषणाचे परिणाम अनेकदा आपल्या चेहऱ्यावर दिसू लागतात. 

(photo: Unsplash)

Red Section Separator

त्वचा कोरडी राहणे किंवा काळी होणे असे अनेक परिणाम दिसतात.

(photo: Unsplash)

Red Section Separator

तर जाणून घेऊया यासाठी गाईच्या तुपाचे घरगुती उपाय.

(photo: Unsplash)

Red Section Separator

 त्वचेच्या समस्यांवर उपचार करण्यासाठी प्राचीन भारतीय संस्कृतीमध्ये तुपाचा वापर केला गेला आहे.

(photo: Unsplash)

Red Section Separator

गाईचे तूप आंघोळीसाठी तेल म्हणून वापरले जात होते हे  त्वचेसाठी मॉइश्चरायझर म्हणून काम करते.

(photo: freepik)

Red Section Separator

तुपामध्ये ओमेगा फॅटी ऍसिड आणि अँटिऑक्सिडंट्सचे प्रमाण जास्त असते जे  दीर्घकाळ हायड्रेशन प्रदान करते.

(photo: freepik)

(photo: freepik)

Red Section Separator

हे अँटिऑक्सिडंट्स चेहऱ्यावरील काळे डाग हलके करतात. 

(photo: freepik)

Red Section Separator

तुपामध्ये रेटिनॉइड्स समाविष्ट आहेत जे नवीन पेशींच्या वाढीस मदत करतात. 

(photo: freepik)

Red Section Separator

थंडीमुळे फाटलेल्या ओठांवर हा एक उत्तम पर्याय आहे हे ओठांना मऊ आणि मॉइश्चरायझिंग ठेवते. 

(photo: Unsplash)

Red Section Separator

थंडीमुळे फाटलेल्या ओठांवर हा एक उत्तम पर्याय आहे हे ओठांना मऊ आणि मॉइश्चरायझिंग ठेवते. 

(photo: freepik)

Red Section Separator

अधिक महितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्यावा.

(photo: freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

‘या’ कोरियन टिप्स तुमच्या त्वचेला देतील सर्वोत्तम सौंदर्य