चेहऱ्यावरील पिंपल्ससाठी 'हे' घरगुती फेस पॅक आहेत उत्तम

Apr 14, 2024

Loksatta Live

Red Section Separator

 आपला चेहरा नेहमी स्वच्छ आणि सुंदर दिसावा अशी प्रत्येकाची इच्छा असते.

(Photo: Unsplash)

Red Section Separator

 यासाठी आपण घरबसल्या अनेक स्किन केअर हॅकस करतो.

(Photo: Unsplash)

Red Section Separator

 जाणून घेऊया काही घरगुती फेस पॅकस बद्दल जे चेहऱ्यावरील पिंपल्स नैसर्गिकरित्या कमी करतात.

(Photo: Unsplash)

Red Section Separator

तुम्ही गुलाबपाणी आणि लिंबाच्या रसाचा फेस पॅक बनवू शकता.

(Photo: Unsplash)

Red Section Separator

हे तुमच्या त्वचेसाठी नैसर्गिक क्लीन्सर म्हणून काम करण्यास मदत करते.

(Photo: Unsplash)

Red Section Separator

तुम्ही घरी मुलतानी मातीचा फेस पॅक बनवू शकता. मुलतानी मातीच्या थंड गुणधर्म गुणधर्मामुळे तुमच्या चेहऱ्यावरील पिंपल्स कमी होण्यास मदत होते.

(Photo: Unsplash)

Red Section Separator

मुलतानी माती तुम्हाला चमकदार त्वचा प्राप्त करण्यास देखील मदत करते.

(Photo: Unsplash)

Red Section Separator

तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर कडुलिंबाचा रस लावू शकता हे  तुमच्या चेहऱ्याला थंडावा देण्यास मदत करते.

(Photo: Unsplash)

Red Section Separator

 तुम्ही मुलतानी माती आणि चंदन पावडरचा फेस पॅक बनवू शकता हे तुमच्या चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल काढून पिंपल्स कमी करण्यासाठी मदत करते. 

(Photo: Unsplash)

Red Section Separator

अधिक माहितीकरीत तज्ञांचा सल्ला घ्या. 

(Photo: Unsplash)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Ice Water Therapy: जाणून घ्या चेहऱ्यासाठी आइस वॉटरचे फायदे