प्रतिमा: कॅनव्हा
Nov 20, 2023
प्रतिमा: कॅनव्हा
नोव्हेंबर महिना सुरू झाला की, थंडीची हळूहळू चाहूल लागू लागते. थंड-उष्ण असे वातावरणात बदल होत असतात. या काळात त्वचेचे रक्षण करणे, निरोगी ठेवणे आवश्यक असते.
प्रतिमा: कॅनव्हा
हिवाळ्यामध्ये त्वचा कोरडी पडते. त्वचेतील आर्द्रता निघून जाते. त्यामुळे या काळात त्वचा निरोगी ठेवणे आवश्यक आहे. मॉश्चराइज ठेवणेही महत्त्वाचे आहे.
प्रतिमा: कॅनव्हा
हिवाळ्यामध्ये त्वचेच्या अनेक समस्या निर्माण होतात. कोरडी त्वचा ही महत्त्वाची समस्या आहे. त्वचारोगतज्ज्ञ डॉ. चित्रा व्ही आनंद यांनी काही टीप्स शेअर केल्या आहेत
प्रतिमा: कॅनव्हा
थंडीमध्ये क्रीम असणारी मॉइश्चरायझर वापरावीत. सिरामाइड्स आणि हायलुरोनिक ऍसिड असलेले मॉइश्चरायझर वापरावे. यामुळे त्वचा चांगली राहू शकते.
प्रतिमा: कॅनव्हा
ओव्हर-एक्सफोलिएशन किंवा ओव्हर-मास्किंग टाळा
प्रतिमा: कॅनव्हा
हिवाळ्यातही रात्री कोल्ड क्रीम लावा आणि दिवसभर सनस्क्रीन लावावे