Hair Care: मऊ केसांसाठी लावा 'हा' हेअर मास्क

(Photo : Unsplash)

Oct 28, 2023

Loksatta Live

(Photo : Unsplash)

अंडी आणि कोरफड म्हणजेच ॲलोव्हेरा जेल एकत्र मिक्स करूनही तुम्ही ते केसांना लावू शकता

(Photo : Unsplash)

दोन अंड्यांमध्ये दोन चमचे ॲलोव्हेरा जेल घालून चांगलं मिक्स करा

(Photo : Unsplash)

हा ॲलोव्हेरा हेअर मास्क तुमच्या केसांना लावा

(Photo : Unsplash)

अर्ध्या तासानंतर केसांना शॅम्पू लावून केस धुवून टाका

(Photo : Unsplash)

या हेअर मास्कमुळे केस अगदी मऊ होतात

(Photo : Unsplash)

केसांतील कोंडाही कमी होतो

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Skin Care: चमकदार त्वचेसाठी असा बनवा डार्क चॉकलेट फेस पॅक