केस दाट करण्यासाठी घरगुती उपाय

(Photo : Unsplash)

Feb 02, 2023

Loksatta Live

अनेकजण सध्या केस गळण्याच्या समस्येने त्रस्त आहेत

(Photo : Unsplash)

केस गळण्याच्या समस्येमुळे केस पातळ होतात

(Photo : Unsplash)

पातळ झालेले केस पुन्हा दाट करण्यासाठी घरगुती टिप्स मदत करतील

(Photo : Unsplash)

तेलाने मसाज केल्याने रक्ताभिसरण वाढते आणि केसाच्या वाढीला मदत होते

(Photo : Unsplash)

रात्रभर भिजवलेल्या मेथीच्या दाण्याच्या पेस्टमध्ये नारळाचे तेल मिसळून केसांना लावावे

(Photo : Unsplash)

केस घट्ट बांधू नयेत

(Photo : Unsplash)

आवळा-रिठा-शिकेकाईची पेस्ट केसांना लावावी आणि अर्ध्या तासाने केस धुवावेत

(Photo : Unsplash)

कडीपत्ता आणि आवळा यांची पेस्ट बनवून हा पॅक केसांना लावावा

(Photo : Unsplash)

दह्यात मध मिसळून केसांना लावावे आणि अर्ध्या तासाने केस धुवावेत

(Photo : Unsplash)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

सकाळी केलेल्या ‘या’ चुकांमुळे वाढतो लठ्ठपणा