हाताचं Tanning दूर करण्यासाठी घरगुती उपाय
(Photo : Unsplash)
Jan 31, 2023
Loksatta Live
(Photo : Unsplash)
बेसनची पेस्ट १५ मिनिटे लावून पाण्याने धुवा
(Photo : Unsplash)
कोरफडीचा गर हाताला लावा
(Photo : Unsplash)
दही आणि हळदीचा पॅक लावा
(Photo : Unsplash)
दुधात केशर भिजवून हाताला लावा
(Photo : Unsplash)
लिंबाचा रस, मध आणि साखर एकत्र करुन लावा
(Photo : Unsplash)
टोमॅटोची पेस्ट हाताला लावा
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
केस काळे करण्यासाठी घरगुती उपाय
केस काळे करण्यासाठी घरगुती उपाय