केस काळे करण्यासाठी घरगुती उपाय Jan 25, 2023 Loksatta Live कांद्याच्या पेस्टमध्ये लिंबाचा रस घालून पांढऱ्या केसांना लावा आणि अर्ध्या तासाने केस धुवून टाका कढीपत्त्याची पेस्ट करुन त्यामध्ये खोबरेल तेल घालून हे मिश्रण केसांना लावा आवळ्याचा रस आणि बदाम तेल एकत्र करुन केसांना मसाज करा ताकात कढीपत्त्याच्या पानांचा रस घालून केसांना लावा काळ्यामिरीचे दाणेचे दाणे पाण्यात उकळवून हे पाणी केस धुवायला वापरा मेंहदीमध्ये आवळा मिसळून केसांना लावा ब्लॅक टीच्या अर्काने केस धुवा पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा झोपण्यापूर्वी चेहऱ्याला लावा ‘हे’ पदार्थ झोपण्यापूर्वी चेहऱ्याला लावा ‘हे’ पदार्थ