केस काळे करण्यासाठी घरगुती उपाय

(Photo : Unsplash)

Jan 25, 2023

Loksatta Live

(Photo : Unsplash)

कांद्याच्या पेस्टमध्ये लिंबाचा रस घालून पांढऱ्या केसांना लावा आणि अर्ध्या तासाने केस धुवून टाका

(Photo : Unsplash)

कढीपत्त्याची पेस्ट करुन त्यामध्ये खोबरेल तेल घालून हे मिश्रण केसांना लावा

(Photo : Unsplash)

आवळ्याचा रस आणि बदाम तेल एकत्र करुन केसांना मसाज करा

(Photo : Unsplash)

ताकात कढीपत्त्याच्या पानांचा रस घालून केसांना लावा

(Photo : Unsplash)

काळ्यामिरीचे दाणेचे दाणे पाण्यात उकळवून हे पाणी केस धुवायला वापरा

(Photo : Unsplash)

मेंहदीमध्ये आवळा मिसळून केसांना लावा

(Photo : Unsplash)

ब्लॅक टीच्या अर्काने केस धुवा

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

झोपण्यापूर्वी चेहऱ्याला लावा ‘हे’ पदार्थ