केसांच्या वाढीसाठी 'हे' घरगुती उपाय आहेत उत्तम

Apr 16, 2024

Loksatta Live

Red Section Separator

स्वयंपाकघरातील अनेक नैसर्गिक आणि औषधी सामग्री असतात जे केसांच्या वाढीस चालना देण्यासाठी मदत करतात. 

(Photo: Unsplash)

Red Section Separator

जाणून घेऊया नैसर्गिकरित्या केसांच्या वाढीसाठी काही उपाय. 

(Photo: Unsplash)

Red Section Separator

 तुम्ही तुमच्या केसांसाठी तांदळाचे पाणी वापरू शकता.

(Photo: Unsplash)

Red Section Separator

 तांदळाचे पाणी केसांच्या वाढीस मदत करते आणि त्यांना मजबूत देखील बनवते.

(Photo: Unsplash)

Red Section Separator

 तुम्ही मेथीच्या बियांची पावडर बनवू शकता.

(Photo: Unsplash)

Red Section Separator

 मेथीमध्ये मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात जे तुमचे केस सुरक्षित ठेवण्यासाठी आणि वाढण्यासाठी मदत करतात.

(Photo: Unsplash)

Red Section Separator

तुमच्या केसांसाठी कांद्याचा रस वापरू शकता.

(Photo: Unsplash)

Red Section Separator

 तुम्ही तुमच्या केसांची नैसर्गिक चमक वाढवण्यासाठी शिककाई पावडर देखील वापरू शकता. 

(Photo: Unsplash)

Red Section Separator

अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या. 

(Photo: Unsplash)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

‘या’ प्रकारे घ्या उन्हाळ्यात त्वचेची काळजी