Summers 2024: उन्हाळ्यासाठी 'हे' हायड्रेटिंग हेअर मास्क नक्की ट्राय करा

Apr 22, 2024

Loksatta Live

Red Section Separator

 तीव्र उन्हाळ्याच्या तापमानामुळे तुमच्या केसांचा निसर्गिक ओलावा कमी होतो.

(Photo: Freepik)

Red Section Separator

 यामुळे तुमचे केस कोरडे होतात.

(Photo: Freepik)

Red Section Separator

जाणून घ्या तुमचे केस नैसर्गिकरित्या हायड्रेट ठेवण्यासाठी काही हेअर मास्क.

(Photo: Freepik)

Red Section Separator

 तुम्ही ॲव्होकॅडो आणि खोबरेल तेलाचा हेअर मास्क बनवू शकता. 

(Photo: Freepik)

Red Section Separator

यामधील उच्च पौष्टिक गुणधर्म उन्हाळ्यात तुमच्या केसांना निसर्गिक ओलावा देतील.  

(Photo: Freepik)

Red Section Separator

 तुम्ही केळी, दही आणि मध घालून हेअर मास्क बनवू शकता.

(Photo: Freepik)

Red Section Separator

 हे तुमच्या केसांमध्ये निसर्गिक ओलावा ठेवण्यास मदत करेल.

(Photo: Freepik)

Red Section Separator

 तुम्ही तुमच्या केसांना एलोवेरा जेल लावू शकता. 

(Photo: Freepik)

Red Section Separator

यामुळे तुमच्या केसांना नैसर्गिक चमक आणि पोषण मिळण्यास मदत होते. 

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

चमकदार चेहऱ्यासाठी घरी करा ‘हे’ सोपे उपाय