मोहरीचं तेल गरम करुन त्याचे काही थेंब कानात टाकावेत

हलक्या हाताने कान व मानेजवळ मसाज करावा

कान ठणकत असेल तर कांद्याचा रस काढून १- २ थेंब कानात टाकावेत

पिन, उदबत्तीची काडी अशा गोष्टींनी कान कोरु नये

कानात कापूस घालावा

सुती रुमालाने कान शेकून काढावा