बिगनर्ससाठी 'हे' मेकअप ब्रश अतिशय आवश्यक

(Photo : Unsplash)

Nov 25, 2022

Loksatta Live

पावडर लावण्यासाठी 'पावडर ब्रश'

(Photo: Pexels)

फाउंडेशन लावण्यासाठी 'काबुकी ब्रश'

(Photo: Pexels)

डोळ्यांच्या स्मोकी लूकसाठी 'शेडर ब्रश'

(Photo: Pexels)

आयशॅडो लावण्यासाठी 'आयशॅडो ब्लेंडींग ब्रश'

(Photo: Pexels)

गालांवर ब्लश लावण्यासाठी 'ब्लश ब्रश'

(Photo: Pexels)